¡Sorpréndeme!

Pune Viral Video | दारूच्या नशेत तरुणीचा भर चौकात धिंगाणा;हिराबाग चौकात रस्त्यावर झोपून राडा

2021-08-04 2,993 Dailymotion


पुण्यातील(Pune) स्वारगेटच्या(Swargate) दिशेने जाणार्‍या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने दारू पिऊन रस्त्यावर झोपून धिंगाणा घालत, गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला. संबधित तरुणीची समजूत काढून रस्त्याच्या बाजूला घेण्यात यश आले. मात्र हा व्हिडिओ पुण्यात तुफान व्हायरल झाला असून यावर एकच चर्चा सुरू झाली आहे.
#drunkengirl #Pune #Punecity
#Puneviralvideo #Punedrunkengirl